एक्स्प्लोर
Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून पुन्हा बलात्काराचा प्रयत्न | ABP Majha
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने अटकपूर्व जामिनावर असताना पुन्हा पीडित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने या नराधमाला विरोध केला म्हणून आरोपीने पीडित महिलेला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. राहुल वाळके असं आरोपीचं नाव असून घटनेनंतर तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग





















