Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील अलंकापुरीमध्ये उत्साह, तिरंगी फुलांची सजावट
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 10:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील अलंकापुरीमध्येही उत्साहाचे वातावरण पहायला मिळतंय. संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर अक्षरशः उजळून निघाले आहे. मंदिर परिसर आणि मुख्य गाभारा तिरंगी फुलांनी सजवण्यात आलाय.