एक्स्प्लोर
Pune Accident : पुण्यातील हडपसर भागात भीषण अपघात, रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू : ABP Majha
पुण्यातील हडपसर परिसरात स्कूटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्ना सिमेंट मिक्सरवाहनाचा भीषण अपघात झाला आहे. स्कूटीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंटचा मिक्सरचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हे वाहन रिक्षावर उलटलं. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुणे
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
शेत-शिवार
ट्रेडिंग न्यूज
क्राईम





















