एक्स्प्लोर
तरुणींसोबत डेटवर जाण्याचं स्वप्न पुण्यातील आजोबांना महागात पडलं; सायबर गुन्हेगरांकडून लाखोंची लूट
तरुण मुलींसोबत डेटिंगचे स्वप्न पाहणाऱ्या पुण्यातील एका 68 वर्षीय आजोबांना सायबर चोरट्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. मुली पुरवण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी या आजोबांकडून तब्बल पावणे चार लाख रुपये लुबाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या आजोबांनी सायबर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
महाराष्ट्र





















