एक्स्प्लोर
Pune Schools: पुणे शहरातील पहिली ते सातवीच्या शाळा आजपासून सुरु ABP Majha
पुणे महापालिका हद्दतील शाळा आजपासून सुरु होणार आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतलाय. कोरोना निय़मांचं पालन करत शाळा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण





















