एक्स्प्लोर
Pune Vaccination : पुण्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ,लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाशिवाय परतण्याची वेळ
पुण्यात लसीकरण केंद्रावरील गोंधळ काही संपण्याची चिन्हे दिसत नाही. लसीचा तुटवडा असल्यामुळे आज फक्त पुणे महानगरपालिकेतील चार लसीकरण केंद्र सुरू आहेत आणि लस घेण्यासाठी या केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आज केवळ 18 ते 44 या वयोगटासाठी लस देण्यात येत आहे. लसीच्या कमतरतेमुळे 44 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र संपूर्ण पुणे शहरात बंद ठेवण्यात आले आहे. आज केवळ 1700 लस उपलब्ध असल्यामुळे या चारही केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. काही लोकांना लस न मिळाल्यामुळे तसंच परत घरी जावे लागते.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बीड
महाराष्ट्र
करमणूक






















