एक्स्प्लोर
Prabha Atre Interview Exclusive : संगीत ते रियालिटी शो, पद्मविभूषण प्रभा अत्रेंशी खास संवाद : ABP Majha
जेष्ठ शास्त्रीय गायिका पदमविभूषण प्रभा अत्रे आज वयाची नव्वद वर्ष पूर्ण करतायत . या निमित्ताने ज्या किराणा घराण्याच्या त्या गायिका आहेत त्या किराणा घराण्याच्या ग्रंथालय आणि संसाधन केंद्राची सुरुवात आज करण्यात आली . या निमित्ताने प्रभा अत्रे यांच्याशी ए बी पी माझाने साधलेला हा संवाद .
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















