एक्स्प्लोर
Pimpri : पिंपरीतील लसीकरण केंद्रात महिलेचा चाकू घेऊन प्रवेश
पिंपरीतील लसीकरण केंद्रात काल सकाळी एका महिलेनं चाकू घेऊन प्रवेश केला आणि गोंधळ घातला. लसीमुळे नागरिकांचा मृत्यू होतो या गैरसमजातून तिनं हे धक्कादायक कृत्य केल्याचं समजतं. या महिलेनं लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तर सेल्फी पॉइंट चाकूनं फाडले. खुर्च्याही तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लसीकरण करू नका अशी धमकी देऊन ही महिला तिथून पसार झाली. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी या महिलेविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस तिचा शोध घेतायत.
पुणे
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
आणखी पाहा























