एक्स्प्लोर
Mahaportal | पुण्यात सलग दुसऱ्या दिवसी महापोर्टलचा फज्जा, वीज गेल्याने परीक्षा रद्द | ABP Majha
महापोर्टलकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही फज्जा उडाला. कालप्रमाणेच आजही वीज गेल्याने परीक्षेचा खेळखंडोबा झाला. आज ही दहा वाजताची बॅच सुरु झाली, तेव्हा वीज गेली. गोंधळ सुरु होऊ नये, म्हणून परीक्षार्थींना वेळ वाढवून देऊ, असं सांगण्यात आलं. मात्र नंतर महापोर्टलची टीम या सर्वांना परीक्षा हॉलमध्ये वाऱ्यावर सोडून निघून गेली. त्यानंतर महापोर्टलकडून आजची परीक्षा रद्द करण्यात आल्याची नोटीस लावण्यात आली.
पुणे
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
आणखी पाहा























