एक्स्प्लोर
Coronavirus | कोरोनामुक्त नर्सचं वाजतगाजत स्वागत, पिंपरीतल्या नगरसेविकेवर गुन्हा
कोरोनामुक्त झालेल्या नर्सचं वाजतगाजत स्वागत करण पिंपरी चिंचवडमधल्या नगरसेविकेला चांगलंच महाग पडलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवत नर्सचं ढोल-ताशांच्या गजरात नगरसेविका मंगल कदम यांनी स्वागत केलं. या प्रकरणी त्यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
आणखी पाहा






















