एक्स्प्लोर
Pimpri-Chinchwad : अवघ्या 72 तासांत उभारलं उद्यान; पिंपरी-चिंचवड मधील 'आठ ते ऐंशी' उद्यान ABP Majha
Pimpri - Chinchwad मध्ये अवघ्या 72 तासांत उद्यान उभारलं आहे. दिवस २५० आणि रात्री १५० कामगार यासाठी काम करत होते. 'आझादी का अमृत महोत्सव' या अंतर्गत स्मार्ट सिटी टीमने हे चॅलेंज स्वीकारलं होतं. पिंपरी-चिंचवड मधील 'आठ ते ऐंशी' उद्यान.
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा






















