एक्स्प्लोर
PFI विरोधात पुन्हा छापासत्र, एनआयए, एटीएससह तपासयंत्रणांनी पीएफआयवर पुन्हा एकदा मोठी कारवाई : ABP Majha
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलंय. पण त्याचवेळी देशात आज एनआयए, एटीएससह तपासयंत्रणांनी पीएफआयवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केलीय. एनआयएनं देशभरात २४७ जणांना ताब्यात घेतलंय. तर महाराष्ट्रात ४३ जणांना ताब्यात घेतलंय. त्यापैकी काहींना अटकही केलीय. महाराष्ट्रात आज पुन्हा मोठी कारवाई करताना ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, परभणी, जालना अशा अनेक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. पीएफआयच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.
पुणे
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
आणखी पाहा



















