Painting competition:देशाच्या कानाकोपऱ्यातून 3 हजारापेक्षा जास्त चित्रं पुण्यात दाखल
abp majha web team
Updated at:
28 Jul 2022 02:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वाच्या निमित्ताने देशपातळीवरील चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय . या स्पर्धेसाठी आतापर्यंत देशातील वेगवगेळ्या भागातून हजारो चित्रं पाठवण्यात आली असून २० ऑगस्ट पर्यंत अधिकाधिक लोकांनी चित्रं पाठवण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय . द ऑफ बीट डेस्टिनेशन्स डॉट कॉम या संकेस्थळावर या स्पर्धेबद्दलची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलीय.