एक्स्प्लोर
Pune Metro : बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोला PM Modi यांच्याकडून हिरवा झेंडा, तिकीट काढत केला प्रवास
बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलाय. एकूण 33 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मोदींनी पुणे मेट्रो आराखड्याची पाहणी केली.
यानंतर मोदींनी मेट्रोचं मोबाईल तिकीट काढलं. महामेट्रोच्या नव्या अॅल्युमिनियम निर्मित वजनाने हलक्या कोचमधून गरवारे कॉलेज ते आनंदनगर दरम्यान पुणे मेट्रोतून मोदींनी प्रवास केला. यावेळी शाळकरी विद्यार्थी आणि दिव्यांगांसोबत मोदींनी संवाद साधला.
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
अहिल्यानगर
रायगड






















