एक्स्प्लोर
Aditya Thackeray | पुण्यात नाईट लाईफ नाहीतर आफ्टरनून लाईफ सुरू करणार; आदित्य ठाकरेंचं मजेशीर उत्तर | ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून 26 जानेवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. नाईट लाईफ सुरु होत असली तर मुंबई पोलिसांवरील ताण वाढणार नाही, असा दावाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी बोलताना मुंबईप्रमाणे पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्याचा काही प्रस्ताव आहे का, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, 'पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरू करतोय'
पुणे
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
आणखी पाहा




















