एक्स्प्लोर
Ganesh utsav 2022 : पुण्यातील अनेक प्रसिद्ध दुकानांमध्ये विकले जाणारे मोदक 'या' फॅक्ट्रीत होतात तयार
Ganesh utsav 2022 : पुण्यातील अनेक प्रसिद्ध दुकानांमध्ये विकले जाणारे मोदक जिथे तयार होतात.. त्या मोदकांच्या फॅक्ट्रीची सफर आम्ही तुम्हाला घडवणार आहोत.. दररोज ५ - १० हजार नाही... तर तब्बल ५० ते ६० हजार मोदक या फॅक्ट्रीत तयार होतात.. इतके सारे मोदक नेमके बनतात तरी कसे? आणि कशा पद्धतीने नियोजन केलं जातं.. पाहुयात यावरचाच हा एक खास रिपोर्ट...
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
























