एक्स्प्लोर
Pune : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार, मुंबई-पारबंदर प्रकल्पाला एमएमआरडीएची मान्यता
मुंबई-पुणे प्रवासासाठी सध्या तीन-साडेतीन तास लागतात. वीकेंडला असलेल्या ट्रॅफिक जॅमचीही डोकेदुखी मोठी असते. पण आता या सगळ्यातून सुटका होऊन शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात मुंबई-पारबंदर प्रकल्प मुंबई-पुणे दृतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. मुंबई-पारबंदर प्रकल्पाच्या प्रस्तावाला एमएमआरडीएची मान्यता आहे. मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. तसंच यासाठी ९४७ कोटी २५ लाखांच्या निधीलाही मान्यता दिली आहे.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक
करमणूक






















