एक्स्प्लोर
Maharashtra Pune Zika virus : पुरंदरच्या बेलसर गावात राज्यातील झिकाचा पहिला रुग्ण
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातल्या बेलसर गावात राज्यातील झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आता प्रशासन सतर्क झालयं. विविध पातळ्यांवर प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. नवजात बालकांना झिकाचा धोका संभवतो. त्यामुळे गावातील गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
करमणूक






















