एक्स्प्लोर
Pune : एसटीनंतर पुण्यात आता खासगी बसेसही बंद करण्याचा निर्णय ABP Majha
एसटीनंतर पुण्यात आता खासगी बसेसही बंद होणार आहेत. सरकारकडून सहकार्य मिळत नसल्यानं पुणे बस असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. परिवहन मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही. काल कोल्हापुरात खासगी बसच्या काचा फोडण्यात आल्या. ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली. पुण्यातून भरून गेलेल्या बस रिकाम्या आल्या. प्रशासनाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही म्हणून बस संघटनेने हा निर्णय घेतलाय. आज दुपारी परिवहन मंत्र्यांशी चर्चा करु. जर अशा पद्धतीने खाजगी बसेसचं नुकसान होणार असेल तर आम्ही बस थांबवून संपाला पाठिंबा दिल्याचं बस संघटनेचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे यांनी जाहीर केलं.
पुणे
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















