एक्स्प्लोर
Shailsh Tilak Pune : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळकांना भाजपची उमेदवारी मिळणार?
शैलेश टिळक यांनी कसबा पेठेतल्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र विकत घेतलं आहे. त्यामुळं त्यांनाच भाजपची उमेदवारी मिळणार या चर्चेला उधाण आलं आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदारसंघातून टिळक कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी शैलेश टिळक यांनी केली होती. या मतदारसंघातून शैलेश टिळक आणि त्यांचा मुलगा कुणाल टिळक यांच्या नावांची भाजपच्या उमेदवारीसाठी चर्चा आहे. कसबा पेठेतून माजी नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने आणि गणेश बिडकर यांचाही भाजपच्या उमेदवारीवर डोळा आहे.
राजकारण
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















