एक्स्प्लोर

Koregaon Park Pune : नदी सुशोभीकरण प्रकल्प नागरिकांच्या जीवावर उठला; इमारत कोसळण्याची भीती

Koregaon Park Pune :  नदी सुशोभीकरण प्रकल्प नागरिकांच्या जीवावर उठला;  इमारत कोसळण्याची भीती  पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात असलेल्या पॉप्यूलर हाईटस-2 या इमारतीची कंपाउंड वॉल कोसळलीय. परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) ही संरक्षण भिंत शनिवारच्या रात्री एक वाजताच्या सुमारास कोसळलीय. मात्र त्यानंतर आता या इमारतीच्या मागचा भाग देखील कोसळायला सुरुवात झाली आहे. या इमारतीच्या मागच्या भागाला मोठे भगदाड पडलय. परिणामी, या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना घर खाली करण्यासाठी महापालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही इमारतीतील 60 फ्लॅटमधील साधारत 300 ते 400 लोकांना स्थलांतरित करण्यात आल आहे.  अशातच, आम्हाला आमच्या इमारतीमागे असलेली भिंत पुन्हा बांधून द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या, अशी मागणी या इमारतीत राहणाऱ्या रहिवासीयांकडून करण्यात येत आहे. सोबतच पुण्यात झालेल्या पुरस्थितीला नदी सुशोभीकरण प्रकल्प जबाबदार असल्याचा आरोपही कोरेगाव पार्कमधील संतप्त स्थानिकांनी केला आहे. नदी सुशोभीकरणाचा प्रकल्प आमच्या जीवावर उठला पुणे शहर (Pune Rain Update) परिसरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आज(रविवारी) पहाटेच्या सुमारास काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्यासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुणे शहराला (Pune Rain Update) येलो अलर्ट देण्यात आला आहे. अशातच कोरेगाव पार्क मधील पॉप्यूलर या हाइट्स या हाउसिंग सोसायटीची सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्याने पडलीय. पावसाचा जोर लक्षात घेता ही बहुमजली इमारत कोसळण्याची भिती  महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, काँग्रेसचे नेत्या संगीता तिवारी यांनी प्रशासनाकडे वेळीच खबरदारी घेण्याची विनंती केली होती. तर संभाव्य धोका लक्षात घेता पुणे महापालिकेच्या वतीने येथील नागरिकांना घर खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. मात्र ही घटना घडण्यामागे नदी सुशोभीकरणाचा प्रकल्पच कारणीभूत ठरला असून हा प्रकल्प आमच्या जीवावर उठला असल्याचा रोष स्थानिकांनी व्यक्त केला आहे. 

पुणे व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Devendra Fadnavis: आम्ही 'कोंबडा' मारत नाही, कोंबडे मारणारे वेगळे लोक आहेत: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis: आम्ही 'कोंबडा' मारत नाही, कोंबडे मारणारे वेगळे लोक आहेत: देवेंद्र फडणवीस
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Somvati Amavasya 2026: आज सोमवती अमावस्येला 6 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ योगायोग बनला, कसा जाणार दिवस? 12 राशींचे राशीभविष्य...
आज सोमवती अमावस्येला 6 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ योगायोग बनला, कसा जाणार दिवस? 12 राशींचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget