एक्स्प्लोर
Kirit Somaiya Pune : किरीट सोमय्या चालत महापालिकेत, पोलिसांना कार्यकर्त्यांना रोखणं मुश्किल
भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुण्यात दाखल. पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर भाजपकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार होता परंतु पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. सत्कार करायचा असेल तर हॉल किव्हा बंद ठिकाणी करावा असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. किरीट सोमय्या बाहेर येऊन पुन्हा चालत महापालिकेत गेले. आत जाताना संधी साधत कार्यकर्ते देखील महापालिकेच्या आत आले आहेत.
Tags :
Pune News BJP Pune Kirit Somaiya Kirit Somaiya News BJP Pune Bjp Bjp News Kirit Somaiya Latest News Kirit Somiaya Kirit Somaiya Attacked Kirit Somaiya Pune Kirit Somaiya Attack Kirit Somaiya Shivsena Kirit Somaiya Felicitation Jagdish Mulik Kirit Somaiya In Pune Kirit Somaiya Pune News Kirit Somaiyaपुणे
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
आणखी पाहा




















