एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2022 : Pune : कसबा गणपतीच्या मिरवणुकीनं विसर्जन मिरवणुकांना सुरुवात
पुण्यात मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीनं विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आणि पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरु झाला.... कसबा गणपती पालखीतून वाजतगाजत निघाला, तेव्हा भक्तांनी बाप्पाचा जयघोष केला....
Tags :
Ganpati Bappa Ganpati Visarjan Lalbaug Ganesh Utsav 2022 Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Ganesh Visarjan 2022 Ganpati Visarjan 2022 Ganesh Immersion 2022 Anant Chaturdashi 2022 Ananat Chaturdashi Mumbai Ganesh Darshan Mumbai Ganpati Visarjan Pune Ganesh Visarjan Ganesh Visarjan Live Ganpati Visarjan Liveपुणे
Pune Rain Update : भर दुपारी अंधार दाटला, पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..
आणखी पाहा






















