एक्स्प्लोर
Junnar Accident : रुग्णवाहिकेने एका व्यक्तीला चिरडलं
रुग्णवाहिका या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असतात. मात्र याच रुग्णवाहिकेमुळे एकाला आपला जीव गमवावा लागलाय. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बसस्थानकाच्या परिसरात डुंबरवाडीच्या टोलनाक्यावर र रुग्णवाहिका चालकाने एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडलीये. यानंतर या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराअंतीच या रुग्णाचा मृत्यू झालाय. ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झालीये. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आलीये..
पुणे
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
बीड
लाईफस्टाईल
राजकारण

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion





















