एक्स्प्लोर
Jagatik Marathi Parishad Pune :जागतिक मराठी परिषदेत Sharad Pawar, Devendra Fadnavis येणार एका मंचावर
Jagatik Marathi Parishad Pune :जागतिक मराठी परिषदेत Sharad Pawar, Devendra Fadnavis येणार एका मंचावर
पुण्यात १८ व्या जागतिक मराठी परिषदेचा आज समारोप होतोय. याच परिषदेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत होणारेय. सकाळी ११ वाजता ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर ही मुलाखत घेणार आहेत. संमेलनाच्या समारोपाला चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार असून, या मुलाखतीत राज ठाकरे नेमकं कुणाला धारेवर धरणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान, याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
पुणे
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
आणखी पाहा






















