Pune Drugs Special Report : पुणे शिक्षणाचं माहेरघर की न्यू कॅपिटल ऑफ ड्रग्ज?
abp majha web team
Updated at:
31 May 2023 09:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षणाचं माहेरघर समजलं जाणारं पुणे आता न्यू कॅपिटल ऑफ ड्रग्ज बनतंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.. गेल्या काही दिवसात पुण्यात मोठया प्रमाणात ड्रग जप्त करण्यात आले.. त्यामुळे पुण्यातील तरुण मंडळी विशेष म्हणेज उच्चभ्रू घटकातील तरुणांचा यात समावेश आहे..