एक्स्प्लोर
Advertisement
निष्क्रिय बँक खात्यातील डेटा विक्रीचा डाव उधळला; औरंगाबादच्या AM Newsच्या 2 संचालकांना अटक
बँकांमध्ये निष्क्रीय खाती आपल्यातल्या बऱ्याच जणांची असू शकतात. त्यात किती पैसे आहेत, त्या खात्यांचं पुढे काय होतं याकडे आपलं लक्षही नसतं. मात्र आता या खात्यांकडे सायबर गुन्हेगारांची वाकडी नजर आहे. अशाच काही निष्क्रीय खात्यांमधील कोट्यवधींच्या डेटाविक्रीचा डाव पुणे सायबर पोलिसांनी उधळलाय. यात अभिनेते रविंद्र मंकणी यांचे पुत्र आणि भाजप चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणी यांना अटक झालीए.... याशिवाय औरंगाबादमध्ये ए.एम न्यूज चॅनलचे संचालक राजेश मुन्नीलाल शर्मा आणि परंजित सिंग सिंधू यांच्यासह चार आयटी अभियंते आणि महिला आरोपींना अटक करण्यात आलीय. हा तब्बल 216 कोटी 29 लाखांचा हा डेटा, विक्री करण्याच्या तयारीत ही टोळी असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्यात. मात्र या प्रकारामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement