एक्स्प्लोर
Pune : पुणे MIDCमध्ये खंडणीखोरांचा सुळसुळाट, माथाडी कामगारांच्या नावाखाली खंडणी वसुली
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमध्ये खंडणीखोरांचा सुळसुळाट झालाय. माथाडी कामगारांच्या नावाखाली खंडणी मागण्याचा प्रकार वाढलाय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत आत्तापर्यंत 207 खंडणीचे गुन्हे दाखल झालेत... पुणे ग्रामीण हद्दीत ही गेल्या वर्षभरात 15 कंपन्यांनी खंडणीच्या तक्रारी केलेल्या आहेत.. खंडणीखोरांवर राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यानेचं ही लूट होत असल्याचं अनेकदा समोर आलंय. सर्रास घडणारे हे प्रकार थांबवले नाहीत तर लगतच्या राज्यात कंपन्या स्थलांतरित होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जातीये.
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली
राजकारण






















