एक्स्प्लोर
Corona Ground Report | लॉकडाऊनमुळे दौंड तालुक्यातील लावणी कला केंद्राला टाळं
लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या लोककलावंतांसमोर देखील आता दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. कोरोनाच्या संकटामुळे हे सर्व कला केंद्र बंद आहेत. दौंड तालुक्यातील प्रसिद्ध असलेले न्यू अंबिका कला केंद्र येथेही अशीच अवस्था आहे. नेहमी गजबजलेलं व टाळ-मृदुंगाचा व घुंगराच्या नेहमी या ठिकाणी आवाज येत असतो. मात्र, सध्या या ठिकाणी शांतता पसरलेली आहे.
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा






















