एक्स्प्लोर
Advertisement
Ganesh Visarjan 2022 : ढोलताशांचा गजर, बेभान होऊन नाचणारे भक्त, मिरवणूकीचा जल्लोष
Ganesh Visarjan 2022 : मुंबईत बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष आज सुरु झालाय. ढोलताशांचा गजर.... त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त.... गुलालांची उधळण.... बाप्पावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी..... मुंबईच्या लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत दिसणारं हे दृश्य दोन वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळत आहे.... बाप्पांचा जयघोष करत गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळीच सुरु झालीय. तर लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहे... मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरु आहे.... ढोलपथकं, रस्तोरस्ती काढलेल्या रांगोळ्या आणि गणरायांचे रथ.... पुण्यात पारंपरिक मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झालेत
Tags :
Ganpati Bappa Ganpati Visarjan Lalbaug Ganesh Utsav 2022 Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Ganesh Visarjan 2022 Ganpati Visarjan 2022 Ganesh Immersion 2022 Anant Chaturdashi 2022 Ananat Chaturdashi Mumbai Ganesh Darshan Mumbai Ganpati Visarjan Pune Ganesh Visarjan Ganesh Visarjan Live Ganpati Visarjan Liveपुणे
Pune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Pune Datta Jayanti 2024 : पुण्यात दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी ABP Majha
Pune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती
Pune Helmet Compulssion: पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर
Punekar on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement