Ganesh Visarjan 2022 : पुण्यात दगडू शेठच्या विसर्जनासाठी सजवला रथ
abp majha web team
Updated at:
09 Sep 2022 11:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGanesh Visarjan 2022 : पुण्यात दगडू शेठच्या विसर्जनासाठी कशाप्रकारे रथ सजवण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीला दाक्षिणात्य वाद्य पथकाकडून सलामी दिली जाते.