Kolhapur Visarjan Miravnuk : तुकाराम तालमीच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात
कोल्हापूरात तुकाराम माळी तालीम मंडळाचा बाप्पा हा मनाचा पहिला गणपती आहे...खासबाग मैदानापासून या मानाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू होतीय...शाहू महाराज यांच्या हस्ते आरती होऊन, थोड्याच वेळात कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे...