एक्स्प्लोर
Coronavirusच्या संशयितामुळे पुण्यात एअर इंडियाचं विमान थांबवलं | ABP Majha
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे दिल्लीहून पुण्यात आलेल्या विमानात प्रवासी बसण्यास घाबरत आहेत. ज्यावेळी हे विमान दिल्लूहून पुण्यात येत होतं, त्यावेळी चीनच्या एका प्रवाशानं विमानात उलट्या केल्या. पुण्यात हे विमान आल्यानंतर चीनच्या त्या रुग्णाला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चिनी प्रवाशाने केलेल्या उलट्यांमुळे विमान स्वच्छ करण्यास उशीर झाला.. विमानाला उशीर का होतोय, असं विचारायला गेलेल्या प्रवाशांना घडलेला प्रकास कळला. त्यानंतर त्याविमानातून दिल्ली जाण्यास प्रवाशांनी विरोध केला.
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा






















