एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Speech : Shasan Aplya Dari कार्यक्रमात फडणवीसांनी वाचला युती सरकारच्या कामाचा पाढा

Devendra Fadnavis Speech : Shasan Aplya Dari कार्यक्रमात फडणवीसांनी वाचला युती सरकारच्या कामाचा पाढाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvisयांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तडफदार उपमुख्यमंत्री असा केला आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरीत आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडत आहे. पवारांच्या बालेकिल्यात महायुतीचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. तडफदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या येण्याने आमच्या सरकारच्या कामाचा वेग कमालीचा वाढला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, लवकरच लोकांना कार्ड मिळणार आहेत. ती घेऊन दवाखान्यात गेलं की एक रुपये देखील उपचाराचा खर्च येणार नाही. पुण्याचा खरा विकास करायचा असेल तर पुरंदर एअरपोर्ट शिवाय विकास होऊ शकत नाही.  त्यामुळे कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता आपण काम केले पाहिजे.  मी काही पुण्यात निवडणूक लढवायला येणार नाही मी नागपूरमधुनच निवडणूक लढवणार आहे.  मात्र पुण्याचा खरा विकास करायचा असेल तर पुरंदरचा एअरपोर्ट झाला पाहिजे, असं ते म्हणाले.

पुणे व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 2 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
2 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत होणार भरभराट, वाचा लकी राशी
Sachin Ahir : सचिन अहिरांची उपसभापती पदी निवड होताच शिंदेंनी ठाकरेंच्या परबांसोबत हात मिळवला; विधान परिषदेत नेमकं काय घडलं?
सचिन अहिरांची उपसभापती पदी निवड होताच शिंदेंनी ठाकरेंच्या परबांसोबत हात मिळवला; विधान परिषदेत नेमकं काय घडलं?
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
Ind VS Eng 1st T20I Rain Alert : एकही चेंडू न फेकता भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना होणार रद्द? डरहममधून मोठी बातमी आली समोर
एकही चेंडू न फेकता भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना होणार रद्द? डरहममधून मोठी बातमी आली समोर

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Embed widget