एक्स्प्लोर
Pune Hinjewadi : झाडावर महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, हत्या की आत्महत्या?
पुण्यातील आयटी हब हिंजवडी लगत एक खळबळजनक घटना घडलीये. मुळा नदी पात्रातील उंबराच्या झाडावर महिलेचा मृतदेह आढळलेला आहे. तिथंच रात्रभर हिंजवडी पोलिसांना तैनात करण्यात आलं होतं. मुळा नदी लगतच्या झाडावर हा मृतदेह लटकत अद्याप लटकत आहे.
पुणे
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
आणखी पाहा





















