एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात अथर्वशीर्ष पठणाचा अभ्यासक्रम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत- प्राकृत विभागाकडून अथर्वशीर्ष पठणाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलाय. त्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी महाविद्यालयाची मदत घेण्यात आलीय. संस्कृत विषयाची गोडी वाढावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आलय. अथर्वशीर्षाचा हा कोर्स ऑनलाईन पद्धतीचा असुन तो मोफत उपलब्ध करण्यात आलाय. या कोर्ससाठी अथर्वशीर्षाचे काही व्हिडीओ वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेत. त्याचबरोबर कोर्स करणार्यांना ऑनलाईन पद्धतीने काही प्रश्नही विचारण्यात येणार आहेत. कोर्स पूर्ण करणार्यांना एक सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. 21 तासांचा हा कोर्स असणार आहे.
पुणे
![ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/de8def0d7d88b8ab846e38d662910b3e1718511274111718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/3a03931a289e4ae9438c5468336f89711718436982749718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला
![Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/689a7aaf25ce8bdee557f21c96158bd31718336786386718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
![Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/42a7772d0492d21083214b7e646163231718335212738718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार
![Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/d81ab2e532b16fe43787638a673f4940171826191523590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement