एक्स्प्लोर
Chandni Chowk Bridge : पुण्यातील चांदणी चौकातला पूल 2 ऑक्टोबरला पाडणार ABP Majha
पुण्यातील वाहतुकीला अडथळा ठरणारा चांदणी चौकातला पूल पाडण्याची वेळ अखेर ठरलीय. हा पूल अखेर २ ऑक्टोबरला पाडला जाणार आहे. पूल पाडल्यानंतर कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्यांचं काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढाकार घेतला आणि हा पूल पाडून नवा पूल बांधण्याचा निर्णय घेतलाय.... त्यानंतर आता २ ऑक्टोबरला पूल पाडण्यात येणार आहे.....
पुणे
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















