एक्स्प्लोर
Advertisement
Chandani CHowk Bridge Demolition : चांदणी चौकातील पूल पडला, पुढे काय? काय आहे प्लान?
Pune Chandani Chowk Bridge News: पुण्यातील चांदणी चौकाचा पूल मध्यरात्री ठीक 1 वाजून 7 मिनिटांनी पाडण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तयारी सुरु होती. हा पूल पाडण्यासाठी रात्री 1 वाजता वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलाच्या स्ट्रक्चरला 1300 छिद्र पाडून त्यात 600 किलो स्फोटक भरण्यात आली होती. रात्री बारा वाजेनंतर हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. या परिसरात फार रहिवासी इमारती नाहीत. आजूबाजूला असलेले हॉटेल्स रिकामे करण्यात आले होते. सध्या या ठिकाणचा मलबा हटवण्याचं काम प्रगतीपथावर आहे.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement