एक्स्प्लोर
Chakan Murder | चाकण एमआयडीसीत घुसून कंपनी मालकाची हत्या, 5 जणांना अटक | ABP Majha
चाकण एमआयडीसीतील कंपनी मालकाच्या हत्येप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. काल जुन्या भांडणाचा राग मनात धरत 4-५5 जणांनी V.H.D. इंजिनिअरींग कंपनीचे मालक हरिश्चंद्र देठे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी 4-5 जणांनी दगडानं ठेचून देठे यांची हत्या केली. त्यानंतर तिथून पोबारा केला. हत्या करणाऱ्या 5 जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आता त्यांना अटक केली आहे. तर, हल्ल्यात जखमी झालेल्या देठेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
पुणे
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
राजकारण





















