एक्स्प्लोर
Pune : समाज कल्याण अधिकारी कार्यालयात नोटांची बंडल, प्रविण कोरगंटीवारांच्या चेंबरमध्ये पैसे
पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात नोटांची बंडले सापडलीत. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांच्या अँटी चेंबरमध्ये घडला आहे. कोरंगटीवार यांना काही व्यक्ती आज कामं मिळावीत म्हणून भेटायला आले होते. तेव्हा यांनी पैसे फेकल्याचा त्यांना संशय आहे. त्यादृष्टीनं आता पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















