एक्स्प्लोर
येरवडा कारागृहात बंदिस्त असतानाचं बाळासाहेब ठाकरेंचं पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी केलं पत्राचं वाचन!
गृहविभागाकडून आजपासून राज्यातील प्रमुख कारागृहांमधे जेल टुरीझमची सुरुवात करण्यात येतीय. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे येरवडा कारागृहाच्या प्रांगणात उपस्थित आहेत तर मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी येरवडा कारागृहाशी निगडीत ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला. स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचा येरवडा कारागृहाशी कसा संबंध आला हे सांगताना अजित पवारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ते येरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना लिहलेल्या पत्राचे वाचन केलं.
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















