एक्स्प्लोर
Automatic Paan Machine : कधीही घ्या पानाचा आस्वाद! देशातील पहिलं 'पान मशिन' पुण्यामध्ये सुरू
रात्री जेवण उरकून बाहेर पडल्यावर उशीर झाला तर पान कुठे मिळवायचे हा पुणेकरांचा प्रश्न आता कायमचा मिटला आहे. कारण पुण्यातील एका दुकानाबाहेर चक्क ऑटोमॅटिक पान डिस्पेन्सिंग मशीन बसवण्यात आले आहे. त्यामार्फत शौकिनांना कधीही आपल्या आवडत्या पानाचा आस्वाद घेता येईल. नळ स्टॉप येथील शौकिन पान स्टॉलचे मालक शरद मोरे यांच्या संकल्पनेतून हे मशीन बसवण्यात आले आहे.
पुणे
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion





















