एक्स्प्लोर
गृहमंत्री अनिल देशमुख पुण्याच्या 'सुप्पर आजीच्या' भेटीला, दिली एक लाखांची मदत
पुणे : सोशल मीडियावर जर तुम्ही अॅक्टिव्ह असाल तर सफाईदारपणे लाठ्याकाठ्या फिरवत असलेल्या आजीबाईंचा व्हिडीओ तुमच्या नजरेस नक्कीच पडल्या असतील. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या काठ्यांचा खेळ सादर करत असल्याचं या व्हिडीओमध्ये सांगितलं जात आहे. या आजीचं वय 85 वर्षे असून शांताबाई पवार असं त्यांचं नाव आहे. पुण्यातील हडपसर परिसरात त्या आपल्या कुटुंबासह राहतात. या वयातही ज्या सफाईने काठी चालवताना पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज या आजीची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली.
नवी मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
आणखी पाहा




















