एक्स्प्लोर
Ajit Pawar : वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो
बारामतीत झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी मनातली खदखद बाहेर काढली. आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो. पण आम्ही भावाच्या पोटी जन्माला आलो ना, मग आम्ही पक्ष चोरला असं का म्हणता असा सवाल त्यांनी विचारला. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांनी हल्लाबोल केला. सेल्फी कढत आपण फिरत नाही, कामं करण्याचा आपला आवाका आहे असं अजित पवारांनी म्हटलंय. संसदेत भाषणं करून संसदरत्न होता येतं, पण कामं होत नाहीत असा टोला त्यांनी मारला.
पुणे
Pune Viral Appa : अप्पाचा विषय लय हार्ड है, सोशल मीडियावर धुमाकळू घालणारे आजोबा 'माझा'वर
Shanivarwada:पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवारवाड्याचा वर्धापनदिन Special Report
Ajit Pawar Baramati : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन प्रश्न, अजितदादा म्हणाले, बघू आता...
Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
आणखी पाहा























