एक्स्प्लोर
Ajit Pawar: पवार आणि बारामती वेगळं नातं तयार झालंय मी कायम राष्ट्रवादीतच राहणार पवारांचं स्पष्टीकरण
भाजप प्रवेशावरून सुरु असलेल्या चर्चांवरून पुन्हा एकदा अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलीये.. माझ्या विषयी बातम्या पसरवण्याचं काम सुरु असल्याचं अजित पवार म्हणालेत.. मी कायम राष्ट्रवादीतचं राहणार असा पुनरुच्चार देखील अजित पवारांनी केलाय.. अजित पवार आणि बारामती असं एक नातं तयार झालं असून अशा बातम्यांवर लक्ष देऊ नका असं आवाहन त्यांनी केलंय..
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















