एक्स्प्लोर
Pune Accident : नवले पुलाजवळ भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सलग दुसऱ्या नवले ब्रिजवर अपघात
दुचाकीवरून निघालेल्या युवकाला डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.आज सकाळी सातच्या सुमारास घडली घटना. पूजेचे साहित्य घेऊन दुचाकीवरून निघालेला इसम सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान नवले पुलाकडून कात्रज दिशेने जात होता. दरम्यान बोअरवेल ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ह्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
क्रिकेट
सिंधुदुर्ग
मुंबई






















