एक्स्प्लोर
ABVP Rally | सीएए समर्थनार्थ पुण्यात तिरंगा रॅली | ABP Majha
पुण्यात सीएएच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपनं तिरंगा रॅली काढलीय. एफसी रोडवर काढलेल्या रॅलीत मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय. त्याचा आढावा घेतलाय मंदार गोंजारी याने
आणखी पाहा



















