एक्स्प्लोर

Pragyanand Saraswati Ji Maharaj on Pahalgam : पहलगाममधील घटना म्हणजे थेट हिंदू धर्मावरील हल्ला

Pragyanand Saraswati Ji Maharaj on Pahalgam : पहलगाममधील घटना म्हणजे थेट हिंदू धर्मावरील हल्ला
 ज्या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर लढले, ज्या हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, त्या हिंदू धर्माच्या अनुयायींना त्यांचा धर्म विचारून मारले जात आहे, हे दुर्दैवी असून याचा विचार करा असे मत शारदा आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी व्यक्त केले आहे... पहलगाम मधील घटना थेट धर्मावर हल्ला असून ज्या हिंदू धर्मामुळे भारत भूमी ओळखली जाते, त्या हिंदू धर्मावर हा हल्ला असल्याचे ही शंकराचार्य म्हणाले...   ज्या औरंगजेबाशी लढताना छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले, त्याच औरंगजेब चे वंशज आज कट्टरपंथी आणि दहशतवादी म्हणून हिंदू धर्मियांवर हल्ले करत आहेत.. त्यामुळे आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या भूमीतून औरंगजेब ची कबर कायमची हटवावी... जर महाराष्ट्रातून औरंगजची कबर सरकार हटवणार नसेल तर सनातन हिंदू धर्मियांना त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल असा इशारा ही त्यांनी दिला...  पहलगाममध्ये हिंदूंची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याशी आम्हाला सूड नको, तर त्यांना दंड द्यायचा आहे... सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा ही आमची अपेक्षा असल्याची शंकराचार्य म्हणाले...  दरम्यान, जे नेते पहलगाम मधील दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली नाही असे खोटे दावे करत आहे, त्याच नेत्यांमुळे गेले सत्तर वर्ष देशात दहशतवाद पोसला गेला आहे असे सांगत शंकराचार्य यांनी शरद पवार आणि विजय वडेट्टीवार यांचाही चांगलाच समाचार घेतला.. काही मतांसाठी असे नेते धार्मिक दहशतवादाला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला...  सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही,तर सरकारसोबत उभे राहण्याची आहे असे ही ते म्हणाले.. शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी....

बातम्या व्हिडीओ

Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Update : आनंदाची बातमी; अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; लवकरच पावसाची एन्ट्री होण्याची शक्यता, तापमानातही बदल
आनंदाची बातमी; अंदमानात 'मान्सून'साठी पोषक वातावरण; लवकरच पावसाची एन्ट्री होण्याची शक्यता, तापमानातही बदल
Pune Nasrapur Crime: अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला; नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा, नेमकं काय घडलं?
अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला; नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा, नेमकं काय घडलं?
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Numerology: थलपती विजय यांच्या 'या' जन्मतारखेत यशाचं सीक्रेट? राहूची मोठी भूमिका? रातोरात पालटलं नशीब, अंकशास्त्रात म्हटलंय...
थलपती विजय यांच्या 'या' जन्मतारखेत यशाचं सीक्रेट? राहूची मोठी भूमिका? रातोरात पालटलं नशीब, अंकशास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
Embed widget