एक्स्प्लोर
Rohit Pawar Mumbai : ई़डी कार्यालयाबाहेर रोहित पवारांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत : ABP Majha
बारामती अॅग्रो कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांची ईडीने तब्बल ११ तास चौकशी केली. १ फेब्रुवारीला रोहित पवारांची पुन्हा ईडी चौकशी होणार आहे. ईडी कार्यालयातून बाहेर आलेल्या रोहित पवारांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. रोहित पवारांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलं आणि ईडीच्या बाजूला असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले... मला कुणासमोर वाकणं आवडत नाही, बापमाणूस माझ्या मागे आहे.. एखादा कार्यकर्ता लढत असताना पवार त्याच्या मागे राहतात, ते पळणाऱ्यांच्या मागे राहत नाहीत असा टोला यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांना लावला..
राजकारण
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
आणखी पाहा




















