Devendra Fadnvis On Sanjay Raut : संजय राऊत कोण आहेत? देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं : ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Mar 2024 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदींना औरंगजेब म्हणा असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. राज्यावर चाल करून आले त्यांचे काय हाल होतात हे औरंगजेबाला विचारा असं संजय राऊत म्हणाले.